2026 मध्ये स्मार्टफोन्स, रिचार्ज महागणार असल्याचं सांगितलं जातंय
Picture Credit: Unsplash
जे स्मार्टफोन्स 10 ते 15 हजारांत मिळत होते त्याचा खर्च वाढणार आहे
Picture Credit: Unsplash
या बजेटमध्ये कमी रॅम असलेले ऑप्शन मिळणार आहेत.
Picture Credit: Unsplash
रिपोर्टनुसार मेमरी चिपच्या किमतीत 200 टक्के वाढ झालीय
Picture Credit: Unsplash
AI सेक्टरमध्ये आलेल्या तेजीमुळे मेमरी चिपचा तुटवडा निर्माण झालाय
Picture Credit: Unsplash
मार्केट एक्सपर्टच्या मते, चिप सप्लाय वाढल्याने किंमतीत वाढ झालीय
Picture Credit: Unsplash
स्मार्टफोन्स, टॅबलेट, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह दुसरे प्रॉडक्ट्स महागणार
Picture Credit: Unsplash