आर्थिक वर्षात ‘स्मॅश्श’ही भारतातील नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे.

 ही ई-स्कूटर ६ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे

किक-ईव्हीने भारतातील हवामानाची स्थिती व ड्रायव्हिंग शैली लक्षात घेऊन या बाइकचे डिझाइन केले आहे.

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरलाही भारतात चांगली मागणी आहे.  एकदा चार्ज केल्यावर 75 किमी पर्यंत धावू शकते.

Fill in some text

किक-ईव्ही कोणतीही बुकिंग रक्कम न घेता ‘स्मॅश्श’चे बुकिंग खुले करणार आहे.