एका निर्जन जागी एका नाग-नागिणीच्या जोडप्याचा रोमान्स सुरू होता.

नाग-नागिण एकमेकांच्या इतके आकंठ प्रेमात बुडालेले होते की ते जगालाही विसरले

मात्र, तिथेही खलनायक बनून सापाने दोघांच्या रोमान्समध्ये एन्ट्री घेतली

नाग-नागिणीच्या रोमान्समध्येच साप घुसला.

नेहमीप्रमाणे हिरो-हिरॉईनच्या प्रेमात व्हिलनने विघ्न आणले. 

ही प्रेमलीला पाहून सारेच अंचबित झाले. 

नक्की काय सुरू आहे हे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही समजेना. 

सध्या श्रावण महिना सुरू आहे, त्यामध्ये सापांची जोडी अनेकदा रोमान्स करताना दिसतात. 

नाग-नागिणीची जोडी आजूबाजूचं सारं काही विसरून प्रेम करताना दिसते.