ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

वाळवंटात बांधलेल्य घराचा हा फोटो आहे.

वाळवंटातल्या या घरात सगळीकडे नुसती रेतीच रेती आहे.

मात्र, त्याचवेळी या घरात एक सापसुद्धा आहे.

डोळ्यांच्या अगदी समोरच हा साप आहे, पण शोधणं कठीण

तुमची नजर तीक्ष्ण असेल तर फोटोत लपलेला साप ओळखून दाखवा.

शोधा.. शोधा.. साप शोधणं आवश्यक आहे.

नाही दिसला, इथे पाहा दिसेल साप.