तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर वेळीच सावध व्हा. 

स्वप्नात साप दिसणे म्हणजे संकटाची चाहूल, वेळीच उपाय करा. 

स्वप्नात साप, नाग, नागिण दिसणे अशुभ मानले जाते.

स्वप्नात साप दिसल्यास आपल्या पितरांच्या नावाने दिवा लावावा असं म्हणतात.

तुमच्यावर सापाचा हल्ला, किंवा साप-मुंगूस यांचे भांडण दिसलं ते अशुभ असते. 

असे स्वप्न पाहिल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता असते. 

बिळातून साप बाहेर येताना पाहिला तर तुमच्या नोकरीवर गंडांतर आहे असे समजावे

साप अंगावर पडत असल्याचं स्वप्न पाहणे हे गंभीर आजाराचे संकेत मानले जाते.

यापासून सुटका मिळवण्यासाठी ओम नम: शिवायचा जप करा.