भारतात सापाला दूध पाजण्याची परंपरा आहे.
नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजले जाते.
मात्र, साप खरंच दूध पितो का? तुम्ही कधी विचार केलाय
साप हा सरपटणारा प्राणी आहे, तो दूध पचवू शकत नाही.
सापाने दूध प्यायल्यानंतर त्याचा मृत्यू होतो असं सांगितलं जातं.
दूधापासून बनवलेले पदार्थही साप खात नाही.
साप जर का तहानलेला असेल तर तो काहीही पितो
दूध शाकाहारी आहे, तर साप मांसाहारी असतात. बेडूक, उंदीर खातात साप