आजवर तुम्ही दारूच्या नानाविध प्रकारांबद्दल ऐकलं असेल.

मात्र, कधी सापापासून तयार केलेल्या दारूबद्दल ऐकलंय का?

Snake wine चीनमध्ये तयार केली जाते.

एका बाटलीत जीवंत किंवा मेलेल्या सापाला ठेवतात.

 त्या बाटलीत नंतर तांदूळ किंवा दुसरे कोणतेही धान्य भरतात.

त्यात फॉर्मल्डिहाइडही मिसळले जाते. 

इथेनॉलच्या मदतीने सापचं विष काढलं जातं

ही snake wine अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. 

हे प्रामुख्याने औषध म्हणून वापरले जाते.