स्नेहलता वसईकर लोकप्रिय अभिनेत्री आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून स्नेहलता घराघरात लोकप्रिय झाली.

सोयराबाईंची तिने साकारलेली भूमिका साऱ्यांनाच भावली.

स्टायलिश साडी वेअर करत स्नेहलताने फोटोशूट केलं.

डिझायनर लाईट ग्रीन साडी, फॅन्सी व्हाईट ब्लाउज तिने वेअर केला आहे.

या ग्रीन साडीमध्ये स्नेहलताचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.