आरारारा.... खतरनाक! शॉर्ट ड्रेसमध्ये मोनालिसाचा कहर अन् सोशल मीडियावर 'झळा या लागल्या जीवा'

अभिनेत्री मोनालिसाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

 तिच्या या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे.

मोनालिसाने ओपन लूक केसांमध्ये किलर पोज दिली आहे.

अभिनेत्रीचा हॉट लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

मोनालिसाचे हे 'बुंबाड फोटो' पाहून चाहत्यांची नजर त्यावरच खिळलीये

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अभिनेत्री अनेकदा तिचे सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.