सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.
ऑप्टिकलचं हे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोप नाही.
फोटोतील कोंबडी शोधण्याचं चॅलेंज आहे.
शोधा.. शोधा.. कोंबडी शोधा..
कोंबडी शोधण्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ देण्यात आलाआहे.
चॅलेंज पूर्ण केलं तर तुम्ही खरे जिनियस..
भल्याभल्यांना हे चॅलेंज पूर्ण करणं जमलेलं नाही
या लाल वर्तुळात पाहा दिसेल तुम्हाला कोंबडी...