ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो खूप खास आहे.

सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

फोटोत तुम्हाला फक्त निवडुंग दिसत आहे.

मात्र, या निवडुंगादरम्यान अजून एक गोष्ट लपलेली आहे.

फोटोत एक सफरचंदसुद्धा आहे.

जिनियस असाल तर तुम्हाला फोटोत लपलेलं सफरचंद नक्की दिसेल

फोटोतील सफरचंद शोधण्यासाठी तुमच्याकडे 11 सेकंदाचा वेळ आहे.

नाही सापडलं ना सफरचंद, मग इथे पाहा नक्की दिसेल.