सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोत एक बेडूक लपलेला आहे.
फोटोत लपलेला बेडूक शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
ऑप्टिकल इल्युजनचं हे कोडं सोडवणं कठीण आहे.
बेडूक अगदी तुमच्या डोळ्यासमोरच असेल पण दिसत नाही.
फोटोतील बेडूक शोधण्यासाठी तुम्हाला 15 सेकंद देण्यात आलेली आहेत.
मेंदूवर जोर द्या, फोटो नीट निरखून पाहा.
संपली वेळ, इथे पाहा दिसला का बेडूक?