डोळ्यांची परीक्षा पाहणारा एक फोटो व्हायरल झाला आहे.

ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सगळीकडे व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात हा फोटो व्हायरल झालाय.

फोटोत सगळीकडे नुसता X दिसत आहे.

मात्र, या X मध्येही एक वेगळं अक्षर लपून बसलेलं आहे.

या फोटोत A alphabet लपून बसलेलं आहे.

या X च्या गर्दीतून A alphabet शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.

पाहा इथे तुम्हाला A नक्की दिसेल.