Published August 31, 2024
By Dipali Naphade
Pic Credit -iStock
सोडायुक्त कोल्डड्रिंक पिण्याचे नुकसान
सोड्यात अधिक साखर असल्याने कॅलरी पोटात अधिक जाते आणि चरबी जमा होऊन लठ्ठपणा येतो
सोड्यातील साखर ही डायबिटीसचा धोका कितीतरी पटीने वाढवते, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहत नाही
.
ओरल हेल्थसाठीही सोडा अत्यंत घातक असून दातांना कीड, हिरड्यांची समस्या आणि कॅव्हिटीचा धोका वाढतो
सोड्यातील कॅफीन आणि Acid मुळे शरीरातील कॅल्शियम कमी होऊन हाडे कमकुवत होतात
पचनक्रियेवर अत्यंत वाईट परिणाम सोड्यामुळे होतो आणि अपचनाची समस्या निर्माण होते
जास्त सोडा पिणाऱ्या व्यक्तींच्या नसांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात जमा होते
सोड्याच्या अधिक सेवनाने शरीरातील नायट्रिक ऑक्साईड वाढून हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो
सतत सोडा पिण्याने हृदयाच्या आजारांचा धोका निर्माण होतो
सोड्यातील कॅफिन आणि शुगरमुळे विटामिन्स आणि मिनरल्स शरीरातीतून कमी होतात
सतत सोड्याच्या सेवनाने हार्मोन्समध्ये बदल होऊन असंतुलनाचा त्रास होतो
याबाबत अधिक माहिती डॉक्टरांकडून घ्यावी आम्ही कोणताही दावा करत नाही