घरात सोफा ठेवण्याचीही एक खास जागा असते.

वास्तूनुसार योग्य जागेवर सोफा ठेवल्यास सुख-समृद्धी नांदते.

सोफा कधीही उत्तर किंवा पूर्व दिशेल ठेवू नये.

सोफा ठेवण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा शुभ मानली जाते.

सोफा या दिशेला ठेवल्याने देवी लक्ष्मीचा नेहमी वास राहतो.

घरी साधा सोफा वापरा. डिझायनर सोफा वास्तूनुसार शुभ मानला जात नाही. 

घरात लेदरचा सोफा ठेवणे टाळावे. वास्तुनुसार हे अशुभ मानलं जातं. 

सोफा लाइट कलरचा असावा, पांढरा, क्रीम, आयव्हरी रंगाचा असावा.

सोफा ठेवायची जागा शक्यतो रिकामी असावी.