ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली आहे.

ओटीटीवर बॉलिवूडप्रमाणेच साउथ सिनेमाही रिलीज होत आहे.

या आठवड्यात साउथच्या 5 फिल्म्स ओटीटीवर रिलीज होतायेत.

मंजुम्मेल बॉइज हा सिनेमा 5 मे रोजी डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होतोय.

विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरचा फॅमिली स्टार Amazon prime वर रिलीज होतोय.

प्रेमलू हा सिनेमा तुम्ही डिज्नी हॉटस्टारवर पाहू शकता.

डीयर ही रोमॅण्टिक मूव्ही नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

टील्लू स्केअर 2 हा सिनेमा नेटफ्लिक्सवर येणार आहे.