आंशिक, पूर्ण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, ज्याला हायब्रीड सूर्यग्रहण असेही म्हणतात.
सूर्य राहू आणि बुधासोबत मेष राशीत असेल. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आणि प्रीति योगही निर्माण होणार आहेत.
कोणत्या राशीला या शुभ योगाचा फायदा होईल जाणून घेऊया
मिथुन राशीला शुभ योगाचा फायदा होणार आहे. कामाचे कौतुक होईल. अडकलेले पैसेही मिळू शकतात
.
कर्क राशीवाल्यांना नशीबाची साथ मिळणार आहे. करिअरमध्ये बढ़तीचे योग, कौटुंबीक जीवन चांगले राहील,
सिंह राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढेल, लव्ह लाईफ चांगली राहील. व्यवसायात प्रगतीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.अडकलेला पैसा मिळेल.
धनु राशीतल्या व्यक्तींना प्रमोशनचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला राहील.
कुंभ राशीतल्या व्यक्तींसाठीही हा योग चांगला परिणाम देणार. अधिकारी आणि सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील.
आर्थिकदृष्ट्या बढती मिळेल.