2024 चं पहिलं सूर्य ग्रहण 8 एप्रिलला पाहायला मिळणार आहे.
नासाच्या माहितीनुसार पहिल्यांदा मेक्सिकोच्या पॅसिफिक किनारपट्टीवर सकाळी 11:07 वाजता दिसेल.
चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार आहे, यावेळी दिवसा रात्र झाल्यासारखी वाटेल.
संपूर्ण सूर्यग्रहण अमेरिकेत दिसणार आहे, हे 2017 नंतर घडणार आहे.
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येतो, तेव्हा ही खगोलीय घटना घडते
2024 चं हे पहिलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
मेक्सिको, कॅनडा, मध्य अमेरिका,इथून हे सूर्यग्रहण दिसणार आहे.
8 एप्रिलला 2024 चं पहिलं सूर्यग्रहण होणार आहे.