14 ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण दुर्मीळ आहे. ज्योतिषानुसार असे सूर्यग्रहण 178 वर्षांपूर्वी दिसले होते.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे सूर्यग्रहण होत आहे.
यावेळी सूर्यग्रहणासोबत शनी अमावस्येचाही योगायोग आहे.
या ग्रहणामुळे कोणत्या राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते पाहुया.
मेष- कामामुळे तणाव जाणवेल, शुभकार्यासाठी चांगला दिवस नाही.
कर्क-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या-कौटुंबिक जीवनात आव्हाने येऊ शकतात.वागण्यात चिडचिडेपणा येऊ शकतो.
मीन- कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.