जाणून घ्या यावर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण कधी आणि कोणत्यावेळी लागणार आहे.

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला शनिवारी असेल. 

14 ऑक्टोबरला रात्री 8 वाजून 34 मिनिटांपासून मध्यरात्री 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण असेल

14 ऑक्टोबरला शनिवार आहे. या दिवशी शनि अमावस्येचं व्रतही काहीजण पाळतात.

सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे वेध पाळू नयेत.

सूर्यग्रहणाचा प्रभाव मेक्सिको, क्युबा, अँटिग्वा, चिली, डोमिनिका, कॅनडा या देशांवर होणार आहे.

या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

मेष, कर्क, तूळ, मकर राशीच्या व्यक्तींनी सतर्क राहावे.