सूर्यापासून झालेल्या स्फोटानंतर सौर वादळ पृथ्वीवर धडकू शकते.
नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) नुसार, सौर वादळ पृथ्वीवर धडकू शकते.
सूर्य शक्तिशाली ज्वाला उत्सर्जित करत आहे, त्यातील जण कणांमध्ये वाढ होत आहे.
त्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय क्रियांमुळे या कणांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे
NOAA च्या म्हणण्यांनुसार हे G2 वर्गाचे मॅग्नेटिक वादळ आहे.
यामुळे ट्रान्सफॉर्मर खराब होऊ शकतो, पॉवर सिस्टीमच्या व्होल्टेजला अडचण येऊ शकते.
रविवारपर्यंत सौर वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली
या सौर वादळामुळे वातावरणातही बदल होऊ शकतो.