17 जुलै 2023 ला यंदा सोमवती अमावस्या आहे. या दिवशी दान करणाऱ्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते असं म्हणतात. 

पूर्वजांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. 

वंशज सुखी असतील तर कुटुंबात सुख-शांती नांदते असं म्हणतात. 

अमावस्येला पूर्वजांचा अनादर करू नका. 

 कावळा,गाय,कुत्रा यांना अमावस्येच्या दिवशी दुखवू नका. 

 या दिवशी घरात जे शिजवाल त्यातील थोडं का होईना कावळा,गाय किंवा कुत्र्याला नक्की द्या. 

 तर्पण,पिंडदान, श्राद्ध, दान याची पूर्वजांना प्रतीक्षा असते. 

दारू, नॉनव्हेज या दिवशी चुकूनही खाऊ नका, त्यामुळे नकारात्मकता वाढते.

ब्रह्मचर्यच्या नियमांचे उल्लंघर करू नका.