Published Jan 23, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - pinterest
यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्राच्या संबंधित काही महत्वाचे निर्णय असू शकतात.
देशाचा पहिला बजेट ७ एप्रिल, १८६० ला जेम्स विल्सनद्वारे जाहीर करण्यात आले होते.
स्वतंत्र्य भारताचा पहिला बजेट २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचे पहिले अर्थ मंत्री आर.के. शनमुखमद्वारे जाहीर करण्यात आला होता.
भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वात जास्त एकूण १० वेळा बजेट पेश केला होता.
पी. चिदंबरमन यांनी ९ वेळा बजेट पेश केले आहे.
निर्मला सीतारामन यांनी देशाचे अर्थ मंत्री म्हणून एकूण सात वेळा बजेट सादर केले आहे.
१ फेब्रुवारी, २०२० रोजी निर्मला सीतारामन यांनी २ तास ४२ मिनिटांचे भाषण दिले होते.