सोनाक्षी सिन्हाचं मुंबईतलं आलिशान घर बघितलंत का?
Photo credit -aslisona/instagram
सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील वांद्रे परिसरात सीफेसिंग घर घेतलं आहे.
या घराचे फोटो सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इंटीरियर डिझायनर कपल राजीव आणि एकता पारिख यांनी सोनाक्षीच्या घराचं इंटिरियर केलं आहे.
4 हजार स्क्वेअर फूटचं तिचं हे घर आहे.
या घरात चार मास्टर बेडरुम, लिव्हिंग रूम, आर्ट स्टुडिओ, योगा एरिया, ड्रेसिंग रुम आणि वॉक इन वॉर्डरोब आहे.
घराचा प्रत्येक कोपरा विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे.
या घरामुळे सोनाक्षीचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
वांद्र्यातील 81 ऑरियट बिल्डिंगमध्ये सोनाक्षीने घर घेतलं आहे.
तिच्या या घराची किंमत 11 कोटी रुपये इतकी आहे.