सोनाक्षी सिन्हाच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

सोनाक्षीच्या या लूकवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीयेत.

सध्या सोनाक्षी तिच्या या लूकमुळे चर्चेत आहे.

purple रंगाचे काफ्तान वेअर केल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे.

केस मोकळे सोडत सोनाक्षी सिन्हाने तिचा लूक पूर्ण केला आहे.

सोनाक्षीने या लूकमध्ये केलेलं फोटोशूट पोस्ट केलं आहे.

सोनाक्षीच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

दबंग सिनेमातून सोनाक्षी सिन्हाला लोकप्रियता मिळाली.