सोनाक्षी सिन्हाचा हटके Festive Look

Photo Credit-  aslisona/instagram

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

 सध्या नवरात्रीचा सण सुरु असल्याने तिने फेस्टिव लूकमधले फोटो शेअर केले आहेत.

तिचा हा रेड कलरचा ड्रेस एकदम हटके आहे.

या फेस्टिव आउटफिटसोबत तिने हाय हिल्स घातले आहेत.

या ड्रेससोबत तिने कुंदन आणि डायमंड्सचा नेकलेस आणि इअररिंग्स घातले आहेत.

तिने रेड ड्रेससोबत केस मोकळे सोडले आहेत.

वेगवेगळ्या पोज देत तिने हे फोटोशूट केलं आहे.

तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.