सोनाली कुलकर्णीचा तुकोबाप्पा पाहिलात का ?

Photo Credit -sonalee18588/instagram

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच तिने तिच्या घरच्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनालीने संत तुकाराम महाराजांच्या रुपात बाप्पा साकारला आहे.

सोनालीने घरीच बाप्पाची मूर्ती बनवली आहे.

सोनालीने इन्स्टाग्रामवर बाप्पासोबतचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,‘तुकोबाप्पा...माझा बाप्पा...माझा तुकोबा’.

सोनालीने गणेशोत्सवासाठी खास पैठणी साडी नेसली आहे.

गणपतीच्या डेकोरेशनसाठी तिने पैठणीची प्रिंट असलेलं कापड वापरलं आहे.

तिचे बाप्पासोबतचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.