सोनाली कुलकर्णी मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
बकुळा नामदेव घोटाळेमधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलंय.
वेबसीरिजमधूही ती प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे.
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत ती झळकणार आहे.
अभिराम आणि लीलाच्या मेहंदी सोहळ्यात ती डान्स करणार आहे.
सोनालीने सोशल मीडियावर घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली खूप सुंदर दिसत आहे.
सोनालीच्या डान्सने मेहंदी सोहळ्यात रंगत येणार आहे.