सोनाली कुलकर्णीने आपल्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

मुळची पुण्याची असलेल्या सोनालीने शिक्षणही पुण्यातून पूर्ण केलंय.

सोनालीने नुकतेच रॉयलतस्ता या ब्रँडसाठी फोटोशूट केलंय.

सोनालीने गोल्डन कलरची नऊवारी नेसलीय.

डोक्याला मुंडावळ्या, नऊवारी साडी, गजरा घालत लूक पूर्ण केलाय.

तिचा हा महाराष्ट्रीय लूक साऱ्यांचा खूप भावलाय.

मालिका, सिनेमा आणि वेबसीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आलीय.

बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून सोनालीने करिअरची सुरूवात केलीय.