मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी.
अभिनयासोबतच सोनाली नृत्यसुद्धा उत्तम करते.
सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच तिने नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
घराच्या बाल्कनीमध्ये हे फोटोशूट केल्याचं कळतंय.
सोनालीने हिरव्या रंगाची बांधणी नेसलेली आहे.
या बांधणी साडीला साजेसा असा मेकअप केलेला आहे.
सोनालीच्या या फोटोंनी चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.