सोनाली कुलकर्णीने गुलाबी साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

सोनालीच्या या अटायरचं वैशिष्ट्य म्हणजे तिला ब्लाउज

गळ्यात सिंपल चोकर घालत सोनालीने लूक पूर्ण केला आहे.

गोल्डन बारीक मणी, निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं नक्षीकाम ब्लाउजवर करण्यात आलंय. 

लहानसे मॅचिंग कानातले सोनालीने या अटायरवर घातले आहेत.

सोनालीची ही साडी खूपच शोभून दिसत आहे.

सोनालीच्या या साडीचं व्हाइट सिल्व्हर आणि पिंक कॉम्बिनेशन उठून दिसत आहे.

सोनाली या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.