सोनाली कुलकर्णी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री.

बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूडमध्येही सोनालीच्या अभिनयाचा डंका वाजतोय.

इंस्टाग्रामवर सोनालीच्या फॅशनची खूप चर्चा होत असते.

सोनालीने निळ्या रंगाची पैठणी नेसली होती.

फॅमिलीसोबत 'wedding Vibes And Some Happy Family Times!' असं कॅप्शनमध्ये लिहिलंय.

पैठणी साडीवर सोनालीने पारंपरिक नथ कॅरी केली होती.

सोनालीच्या या नथीच्या डिझाईनने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.