अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम
सोनाली कुलकर्णीचं साडी कलेक्शन म्हणजे व्वा क्या बात है
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम
लाल आणि हिरव्या रंगाच्या कॉम्बो साडीमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसत आहे.
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम
अशी सिल्क साडीसुद्धा तुम्ही स्टाइल करू शकता. रॉयल लूक देते, स्टायलिश दिसते.
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम
सध्या टिश्यू साड्यांचा ट्रेंड खूप आहे. गोल्डन टिश्यू साडीही तुम्ही स्टाइल करू शकता.
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम
जर तुम्ही ब्लॅक प्रेमी असाल तर तुम्ही सोनाली कुलकर्णीचा हा लूक स्टाइल करू शकता.
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम
तुम्ही तुमच्या साडीच्या लुकमध्ये वेस्टर्न फ्लेवरही आणि असा बेल्टही वापरू शकता.
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम
साडीसोबतच तुम्ही सोनाली कुलकर्णीसारखे ब्लाउज डिझाइनही स्टाईल करू शकता.
सौजन्य - सोनाली कुलकर्णी इंस्टाग्राम