ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अप्सरेचा हॉट लूक
Photo credit-Sonalee kulkarni/instagram
सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर करत असते.
नुकतंच तिने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मनोरंजन सृष्टीतली अप्सरा अशी सोनाली कुलकर्णीची ओळख आहे.
ही अप्सरा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये हॉट दिसत असल्याची कमेंट काहींनी या फोटोवर केली आहे.
सोनालीला वेस्टर्न आऊटफिट्स चांगले दिसतात.
याआधीदेखील तिने ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं.
त्या फोटोमध्येही तिचा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज दिसला होता.
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.