आगळ्यावेगळ्या स्टाईलने साडी ड्रेप करत सोनालीने हा लूक केला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त हा खास लूक सोनालीने केलेला आहे.

'गर्जा गर्जा गर्जा महाराष्ट्र माझा', असं म्हणत सोनालीने डान्स केलेला आहे. 

सोनालीचा अटायरसुद्धा एकदम हटके आहे.

धोती स्टाईलने साडी ड्रेप करून एक क्लासी टच तिने दिलेला आहे.

साडीवर मॅचिंग असे दागिने सोनालीने घातले आहेत.

सोशल मीडियावर हा डान्स आणि फोटोज पोस्ट केले आहेत.

कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि सोनालीने हा परफॉ़र्मन्स केला आहे.