मराठी सिनेविश्वाची अप्सरा म्हणून नावाजलेली अभिनेत्री सोनालीचे जितके कौतुक करावे तितके कमी!
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावरून आता सोशल मीडियावर तरुणांना सौंदर्याने घायाळ करण्याचा विडा उचलला आहे.
Picture Credit: Pinterest
तिच्या सौंदर्याला भुलणारे व्यक्तींना वयाचे बंधन नाही, इतके खास तिचे सौंदर्य आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने तिच्या @sonalee18588 या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा चेहरा आणि त्यावरील गोड हसणे आणि घारे डोळे तिच्या सौंदर्याचे विशेष आकर्षण आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री जांभळ्या रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला आहे.
'परी म्हणू की सुंदरा', 'तुझे रूप जणू अप्सरासारखे अनेक कमेंट्स येथे आले आहेत.