सोनाली कुलकर्णी मराठीसह टॉलिवूडही गाजवतेय.
अभिनय आणि फॅशनसाठी ती नेहमीच चर्चेत असते.
कधी साडीतले तर कघी वेस्टर्न लूकमधले फोटो ती नेहमीच शेअर करते.
नुकतेच तिने वेस्टर्न लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनालीने ग्रे कलरचा शॉर्ट टॉप, पँट, आणि शर्ट घातला आहे.
अटायरला साजेसा असा मेकअप केलेला आहे.
सोनालीने हटके पोजेस देत हे फोटोशूट केलं आहे.
चाहत्यांकडून सोनालीच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.