राज्यात सगळीकडे मान्सून बरसायला सुरुवात झालेली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही मान्सूनचा मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहे.
सोनालीनं तिचे काही फोटोही शेअर केले आहेत.
सोनाली पावसाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.
सोनालीने तिचे मान्सून फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "थ बारिश में लिए फिरते हो उस को 'अंजुम'
सोनाली पुढे म्हणते की, "तुम ने इस शहर में क्या आग लगानी है कोई"
वाफाळलेला चहा.. मस्त पाऊस.. भाजलेले मक्याचं कणीस.. आणि अप्सरा
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
सोनालीची ही अदा पाहून तिचे चाहते खूपच खुश झालेले आहेत.