सोनम कपूर ही बॉलिवूडमधील स्टायलिस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.
सोनमने चाहत्यांना तिच्या दिल्लीतील आलिशान घराची झलक दाखवली आहे.
सोनमच्या दिल्लीतल्या घराची किंमत आहे 173 कोटी
सोनमने घराची सजावट केलेल्यांचे आभार मानले आहेत.
सोनमने निळ्या रंगाचे जॅकेट आणि मॅचिंग स्कर्ट वेअर केलेला आहे.
सोनमचं हे घर राजवाड्यापेक्षा कमी नाही.
घरात नंदीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. मेणबत्त्या, चांदीच्या हत्तीच्या मूर्ती आणि लाल पानांनी सजलेली आहे.
या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.