अभिनेत्री सोनम कपूर तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

सोनम कपूरला रॉयल लाईफस्टाईल आवडते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम कपूरची एकूण संपत्ती आहे 115 कोटी रुपये. 

सोनम कपूरची वार्षिक कमाई 85 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. 

सोनम कपूरची जास्तीत जास्त कमाई ब्राण्ड एंडोर्समेंटमधून होते.

एका जाहिरातीसाठी ती एक ते दीड कोटी रुपये मानधन घेते. 

सोनम कपूरचे मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत आहे सुमारे 24.6 कोटी रुपये. 

बॉलिवूडच्या श्रीमंत अभिनेत्रींमध्ये सोनम कपूरची गणती होते.