www.navarashtra.com

Published Feb 14, 2025

By Chetan Bodke

'ग्लॅमर असावा तर असा...' गोल्डन कपड्यांमध्ये चमकतेय सोनम कपूर

Pic Credit -   Instagram

अभिनेत्री सोनम कपूर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची लेक आहे.

अनिल कपूरची लेक

सोनम कपूरही प्रसिद्ध स्टार किड्स पैकी एक असून कायमच तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होते.

अभिनेत्री सोनम कपूर

लग्नापासून दूर राहिलेल्या सोनम कपूरने फॅशनच्या जोरावर चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

प्रसिद्धी

ग्लॅमरस इंडस्ट्रीपासून दूर राहिलेल्या सोनमने काही नवीन फोटोशूट केले आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

ग्लॅमरस फोटोंमध्ये सोनमने कोल्ड प्लेटेड मेटल कास्ट ब्रेस्टप्लेट असणारा फ्रॉक वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.

आऊटफिटची चर्चा

ऑफ शोडल्ड आऊटफिटमध्ये सोनम कपूर एखाद्या परीसारखी दिसत आहे.

जणू परीच

लूक पूर्ण करण्यासाठी सोनमने मॅचिंग स्टड्स परिधान केले आहेत. ती नो ज्वेलरी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

फॅशन

सोनम कपूरने कमीत कमी मेकअपचा वापर केला आहे. फोटोंमध्ये तिने मोकळे केस ठेवल्यामुळे तिच्या सौंदर्यात खूपच भर पडली आहे.

लूक

तिचा हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ताने तयार केला आहे. या ड्रेसमध्ये सोनम कपूरने फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिलेल्या आहेत.

फोटो पोझेसची चर्चा