www.navarashtra.com

Published March 06,  2025

By Sayali Sasane

सोनम कपूरचा वेस्टन लुक मध्ये हटके अंदाज, लेटेस्ट फोटोंनी वेधले लक्ष!

Pic Credit - Instagram

सोनम कपूर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तसेच अभिनेत्री नुकतेच तिचे डॅशिंग फोटो शेअर केले आहेत. 

सोनम कपूर

सोनम कपूरची फॅशन नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित वाटते आणि ती त्यांना खूप आवडते. 

फॅशन

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा कोर्ट आणि पांढऱ्या रंगाचा फुलांचा नक्षीकाम असलेला पायजमा घातला आहे. 

आऊट फिट

अभिनेत्री सोनम कपूरची ही स्टाईल पाहून चाहत्यांना तिचे कौतुक वाटत आहे. ती या आऊट फिट खूप मोहक दिसत आहे. 

अभिनेत्रीचे कौतुक

अभिनेत्रीने या आकर्षक आऊट फिटवर न्यूड मेकअप केला आहे. आणि तो तिला शोभूनही दिसत आहे. तसेच तिने सिल्की केस मोकळे ठेवले आहेत.

मेकअप

अभिनेत्रीने या आऊट फिटवर अप्रतिम पोज देऊन फोटोशूट केले आहे. चाहत्यांचा फोटोला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

फोटो शूट

अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोमध्ये तिच्या मनमोहक अदा दिसून येत आहेत. तिचा लुक सर्व गोष्टींमुळे परिपूर्ण दिसत आहे

अदा