यूएसए क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये फॉर्ममध्ये दिसत आहे.

क्रिकेटसोबतच सौरभ नोकरीही सांभाळतो. तो ओरॅकल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करतो.

ओरॅकल ही 32 लाख कोटींची कंपनी आहे ज्यामध्ये जगभरातील इंजिनियर काम करतात.

सौरभच्या बहिणीच्या म्हणण्यांनुसार, सौऱभ मॅचनंतरही हॉटेल रुममधून कंपनीचं काम करतो.

निधीच्या सांगण्यांनुसार, सौरभला कंपनीने वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिलेली आहे.

सौरभ जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट खेळत नाही तेव्हा कंपनीसाठी 100 टक्के काम करतो.

टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी सौरभने कंपनीतून सुट्ट्या घेतल्या आहेत.

कारकिर्दीत 30 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 31 विकेट घेतल्या आहेत.

वनडेमध्ये सौरभचा इकॉनॉमी रेट 3.97 आणि टी-20 मध्ये 6.54 आहे.