दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा आज 41 वा वाढदिवस आहे.
2003 मध्ये अल्लूने 'गंगोत्री' चित्रपटाद्वारे त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.
2003 मध्ये अल्लूने 'गंगोत्री' चित्रपटाद्वारे त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.
एका सिनेमासाठी अल्लू अर्जुन बारा ते पंधरा कोटींची तगडी फी घेतो.
अल्लुने स्नेहा रेड्डी सोबत लग्नगाठ बाधंली असुन त्यांच लव्ह मॅरेज आहे
अल्लुने स्नेहा रेड्डी सोबत लग्नगाठ बाधंली असुन त्यांच लव्ह मॅरेज आहे
अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 380 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
2021 मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होत. या चित्रपटाने 398 कोटींचा व्यवसाय केला
पुष्पा: द रुल या चित्रपटातुन आता अल्लू अर्जुन नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.