जाणून घेऊया सिनेमासाठी किती फीज घेतात हे तेलुगु सुपरस्टार्स
विजय देवरकोंडा सिनेमासाठी 27 ते 45 कोटी मानधन घेतो.
पवन कल्याणची प्रोजेक्ट फी आहे 60 ते 100 कोटी रुपये.
तर चिरंजीवी सिनेमांसाठी सुमारे 40 ते 70 कोटी फीज घेतात.
महेश बाबूने आतापर्यंत 80 ते 100 कोटींचे अनेक प्रोजेक्ट केले आहेत.
ज्युनियर एनटीआर सुमारे 100 कोटी आकारतात प्रोजेक्टसाठी.
रामचरण 90 ते 100 कोटी फीज घेतो
अल्लू अर्जुनने सुमारे 100-125 कोटी रुपये फी घेतली आहे.
प्रभासने काही प्रोजेक्टसाठी 100 ते 200 कोटी रुपये घेतले आहेत.