समंथा रुथ प्रभू आहे विराट कोहलीची सर्वात मोठी फॅन

विराट कोहलीबाबत नुकताच एक किस्सा समंथाने शेअर केला. 

बऱ्याच कालवधीनंतर विराट कोहलीने सेंचुरी केली तेव्हा समंथाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

विराटच्या कोट्यवधी फॅन्सप्रमाणेच समंथाही त्याच्या 71 व्या सेंचुरीची वाट पहात होती. 

विराटच्या या शतकानंतर समंथाचे रडू आवरत नव्हते.

बऱ्याच कालावधीनंतर विराटने 71 वी सेंचुरी केली होती. 

विराट कोहली एक प्रेरणास्थान असल्याचं समंथा रुथ प्रभूने सांगितलं. 

त्याने आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते.

 तो क्षण विराटसाठीही खूप खास असल्याचं विराटने सांगितलं होतं