पुन्हा एकदा बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यासाठी रजनीकांत सज्ज झालेत.

अनेक वर्षांपासून रजनीकांत यानी बॉलिवूड सिनेमा केलेला नाही.

आता पुन्हा एकदा रजनीकांत बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तयार आहेत.

निर्माता-दिग्दर्शक साजिद नडियादवालाच्या सिनेमात झळकणार आहे.

साजिद-नाडियादवाला यांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे.

साऊथ सिनेमांमध्ये रजनीकांतचा दबदबा आहे.

साऊथनंतर आता बॉलिवूडमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत.

तेव्हा आता रजनीकांतच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.