सोयाबीन किंवा सोया चंक्स डिहायड्रेटेड असतात. शिवजण्याआधी सॉफ्ट होण्यासाठी ते भिजत घालावे.
सोयाबीन प्लान्ट बेस्ड प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे, मात्र अतिसेवन पोटासाठी हानिकारक
हे सोयाबीन शिजवण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे
जर का प्रोटीन पचत नसेल तर सोयाबीन कोमट पाण्यात 3 ते 4 तास भिजत ठेवा.
सोयाबीन भिजवल्यानंतर 1-2 वेळा पाण्याने धुवा आणि नंतर पिळून घ्या,
भाज्या किंवा इतर कोणत्याही डिशमध्ये सोयबीन घालून खाऊ शकता.
सोयाबीन खाणं शरीरासाठीही फायदेशीर आहे.
सोयाबीनमधलं प्रोटीन शरीरासाठी खूप चांगले असते.