ऋषभ पंत खेळाप्रमाणेच डाएटकडेही लक्ष देतो.
ऋषभला गुडघ्याच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर ऋषभचे वजन खूप वाढले होते. मात्र, आता ऋषभने वजन कमी केले.
ऋषभने जवळपास 16 किलो वजन कमी केले आहे.
ऋषभने या 3 गोष्टींपासून थांब ठेवले आहे, त्यासाठी ते फायदेशीर आहे.
वेट लॉस करण्यासाठी ऋषभ पंतने रसमलाई खाणं बंद केलं आहे.
बिर्याणी खाणं बंद करून पंतने 16 किलो वजन कमी केलं आहे.
या डाएटने भाज्या, फळं, खिचडी, सूप असं डाएटमध्ये होतं.