मध्य प्रदेशातील नर्मदापुरममध्ये ही घटना घडली आहे
इथे शेतकरी त्यांच्या पिकांवर दारूची फवारणी करतात.
शेतकरी त्यांच्या मूगच्या पिकावर दारू फवारतात.
त्यामुळे उत्पन्न दुप्पट होईल असे ते म्हणतात
असं केल्याने पिकांना कीड लागत नाही अस शेतकऱ्यांचं म्हणण आहे.
दारू फवारणीचा पिकांवर वाईट परिणाम होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणण आहे.
एवढंच नाही तर हे मूग इतरांना खाण्यासाठीही नुकसानकारक नाहीत.
देशी दारुमध्ये भरपूर पाणी मिसळून फवारणी केली जाते.
पिकांना लागणाऱ्या कीडपासून वाचण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.